Fasting is a Hindu tradition to please God, by controlling and curbing one's desires. Fasts, most commonly known as Upvaas or Vrat are the days when devotees refrain themselves from food or water. Fasts of different Gods or Goddesses are observed on particular days. These stories have given solace to millions of people from time immemorial.
चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या संग्रहात उपलब्ध आहेत.
الصوم هو التقليد الهندوسي لإرضاء الله، عن طريق التحكم والحد من رغبات المرء. الصوم، الأكثر شيوعا المعروفة باسم Upvaas أو Vrat هي أيام عندما المحبون تمتنع هي نفسها من طعام أو ماء. ويلاحظ الصيام لمختلف الآلهة أو آلهة في أيام معينة. وقد أعطت هذه القصص العزاء للملايين من الناس من زمن سحيق.
चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा، लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या संग्रहात उपलब्ध आहेत.